अर्थ : एखाद्या गोष्टीचे स्थानिक वैशिष्ट्य.
उदाहरणे :
एखाद्या गीताच्या रचनेविषयी संगीतकारच चांगले सांगू शकतो.
अर्थ : गोष्टींना विशिष्ट रीतीने ठेवणे.
उदाहरणे :
इथल्या सामानाची मांडणी जरा बदलली की आणखी जागा होईल
समानार्थी : मांडणी
अर्थ : भिंत बनवण्यासाठी विटांना एकावर एक ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
गंवडी भिंतीची रचना करत आहे.
अर्थ : चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादीच्या स्वरूपात तयार केलेली वस्तू.
उदाहरणे :
ताजमहल विश्वातील सर्वोत्तम रचनांपैकी एक आहे.
समानार्थी : कलाकृती
अर्थ : लोकांची किंवा वस्तूंची असलेली व्यवस्था किंवा घटकस्वरूपात असलेला क्रम.
उदाहरणे :
सुरक्षात्मक रचनेचा भेद जाणणे कठीण आहे.
रचना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rachnaa samanarthi shabd in Marathi.